Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - व्यापार4 Marks
Question
जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.
✓
Answer
(१) आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे. (२) व्यापारविषयक मतभेद हाताळणे. (३) सदस्य राष्ट्रांच्या व्यापारविषयक धोरणांवर देखरेख ठेवणे. (४) विकसनशील देशांसाठी तांत्रिक साहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.