राज्यशास्त्र - संयुक्त राष्ट्रे — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - संयुक्त राष्ट्रे2 Marks
Question
युनेस्को (UNESCO).
✓
Answer
(१) संयुक्त राष्ट्रसंघटनेची ही संलग्न संस्था १९४६ साली स्थापन झाली. (२) विविध राष्ट्रांमधील शिक्षण, विज्ञान व संस्कृती इत्यादी क्षेत्रांतील देवाणघेवाण वाढवण्याचे कार्य युनेस्को करते. (३) ती जगातील निरक्षरता कमी करण्याचा प्रयत्न करते. (४) राष्ट्राराष्ट्रांत सहकार्य वाढवून जागतिक शांतता व सुरक्षितता निर्मितीच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात युनेस्को हातभार लावते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.