Question
जागतिकीकरण.

Answer

(१) सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर राष्ट्राराष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला.
(२) भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांचे विचार-कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला.
(३) माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या.
(४) देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली. या सर्व प्रक्रियेला 'जागतिकीकरण' असे म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free