Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अर्थशास्त्राशी परिचय4 Marks
Question
भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करा.
✓
Answer
१. उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्ती/उत्पादन संस्थांकडे असते. २. कमाल नफाप्राप्ती हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील उत्पादन कार्याचे मुख्य उद्दिष्ट असते. ३. सामाजिक कल्याण ही दुर्लक्षित बाब असते. ४. अमेरिका, जपान व जर्मनी या देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.