Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - वृष्टी4 Marks
Question
पर्जन्यमापकाची आकृतीसह माहिती ट्या.
✓
Answer
(१) पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्यास पर्जन्यमापक म्हणतात. या उपकरणात नरसाळे, बाटली व मोजपात्र असते. पर्जन्यमापक उघड्यावर ३० सेमी उंचीच्या चौथऱ्यावर ठेवतात. जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाची दर तीन तासांनी मोजणी केली जाते. (२) आकृती :
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.