इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान2 Marks
Question
ध्रुव अणुभट्टी.
✓
Answer
(१) १९८५ साली तुर्भे येथे संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. (२) या अणुभट्टीत युरेनियम धातूचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. (३) तुर्भे केंद्रात सुमारे ३५० किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती होते. (४) या पदार्थांचा उपयोग उद्योग, शेती व वैदयक क्षेत्रांत केला जातो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.