भूगोल - अंतर्गत हालचाली — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अंतर्गत हालचाली4 Marks
Question
भूकंप म्हणजे काय ?
✓
Answer
(१) भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होत असतो. (२) ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते. (३) ऊर्जेच्या उत्सर्जनात तयार झालेल्या ऊर्जालहरींमुळे भूपृष्ठ हादरते. (४) भूपृष्ठाला बसलेला हा हादरा, म्हणजेच 'भूकंप' होय.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.