Question
व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगा.

Answer

(१) प्रतिकूल व्यापार संतुलन : जेव्हा आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते, तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन उद्भवते.
(२) अनुकूल व्यापार संतुलन : जेव्हा निर्यातीचे मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते, तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन उद्भवते.
(३) संतुलित व्यापार : जेव्हा आयातीचे मूल्य व निर्यातीचे मूल्य जवळपास सारखे असते, त्या अवस्थेला संतुलित व्यापार असे म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free