Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अर्थशास्त्राशी परिचय4 Marks
Question
समाजवादी अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करा.
✓
Answer
१. उत्पादन साधनांची मालकी संपूर्ण समाजाची, म्हणजेच सरकारची असते. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे सरकार करते. २. नफाप्राप्ती हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नसते. ३. सामाजिक कल्याण (हित) साध्य करण्यासाठी उत्पादन कार्य केले जाते. ४. चीन आणि रशिया या देशांत समाजवादी आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.