Question
टेलेक्स सेवा.

Answer

(१) देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेश वहन करणे म्हणजेच 'टेलेक्स सेवा' होय.
(२) भारतात १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केली.
(३) १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत व नंतर भारतभर सुरू झाली. सर्वच क्षेत्रांत टेलेक्स सेवेचा वापर सुरू झाला.
(४) १९९० नंतर इंटरनेटचा उदय झाल्यावर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free